Posts

Showing posts from 2020

Home Quarantine and Me!

It is always said that life has a pre-determined calendar. We as actors have to make a path out of it. That’s what life is! Sometimes situation becomes so unexpected to believe that our strength goes through a reality check. Last month I had witnessed a similar situation: An amalgamation of unexpected happenings and an emotional rollercoaster. It counts a perfect month on 21 st September when it all started. Things happened as they were supposed to providing me with new inning of life. As we were healing ourselves, time had more sown in it. Day before it my brother tested corona positive. By the time we could accept the fact, it was me and my mother who followed his way. Additional tension encircled as I didn’t want to spend even a single second in quarantine center. Surprisingly one who was stepping out of the house (my father) was declared to be fit! We who stayed at home against our will were detected asymptomatic positive. Sitting clueless, I was crying to the fullest of my he...

आगमनाचे सौंदर्य

       ग्रीष्माचे ते दिवस असहाय्य होत होते. मनाचा धीर देखील सुटत चालला होता. ऊन-वाऱ्याचा खेळ मनाजोगता निर्णय देत नव्हता. आम्रपकवान्नांनी जठराग्नी केव्हाच थंड झाला. फुलपाखरासारखे चंचल मन चिंब होण्यासाठी आतुर बनले होते. अंततः ही आतुरता संपण्याच्या दिशेने ऋतुचक्राची घोडदौड सुरू झाली.         त्यादिवशी दुपारची विश्रांती लवकर आटोपली. ही दुपार कंटाळवाणी नव्हती. का कुणास ठाऊक पण नेहमीप्रमाणे शीण आला नव्हता. उलट जाग आल्यावर प्रसन्न वाटत होते. दिवसभरात सूर्यदेवाचे दर्शन घडले नाही. त्यामुळेच नवचैतन्याच्या आगमनाची चाहूल लागली.         अथांग पसरलेले आकाश आणि त्याखाली वसणाऱ्या सृष्टीमध्ये क्षणोक्षणी विविध घटना घडत होत्या. परंतु वातावरणात एक प्रकारची सुखदायक शांतता होती. निसर्गाचे हे नवे रूप न्याहाळताना मन प्रफुल्लित होऊन गेले. आकाशातील रंगछटांसमोर जणू इंद्रधनुष्याचे सौंदर्य देखील फिकट पडले असते!         ढग आपला प्रवास करत होते. निळसर आकाशात पांढर्याशुभ्र आकृतींमधून गडद ढग आपली जागा घेत पुढे जात होते. ढगांची ही व्याप्तता ...

वेध 'स्वत:'चा

अपना टाईम आएगा! लॉकडाऊन असताना नित्यनेमाने १५ जूनला माझी शाळा ऑनलाईन तासिका घेणार हे समजल्यावर ही ओळ काही माझा पिच्छा सोडायला तयार नाही.‌ याचे कारण म्हणजे माझ्यापासून दुरावलेला 'तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना' असा रेल्वेप्रवास आणि जे आता दुसरं घर बनले आहे त्या महाविद्यालयाच्या आवारात नव्या आठवणी निर्माण करण्यासाठी आतुर झालेले माझे मन!  मनाचा थांगपत्ता लागत नाही, ते खरेच! या काळात ते मला प्रकर्षाने जाणवले. दिनक्रमाची तर पुरती बोंब लागली आहे. पण दिनचर्या चुकली म्हणजे जीवन चुकते असे नाही ही बाब देखील मला या‌ काळातच जाणवली. आता काय करायचे? आपला वेळ कसा घालवावा? या विचारांनी सुन्न होणार्या मनाची जागा नवीन काहीतरी करावे ही कल्पना कधी व्यापून टाकेल ते मला आजतागायत उमगले नाही. चंचल मनाची ही घालमेल रोज सतावते. परंतु तीच या त्रासावरचे औषधसुध्दा बनते. हे औषध म्हणजे मी स्वतःचा नव्याने घेतलेला शोध! ऑनलाईनच्या विळख्यात आज आपण स्वतःला असे काही जखडून घेतले आहे की त्याला कुठेतरी ब्रेक मारणे गरजेचे होते. आपल्याला मिळालेली अनिश्चित सुट्टी ही गोष्ट प्रकर्षाने आपल्या दृष्टीस आणते. म्हणूनच नकळत...

नवीन भाषा शिकताना

          "अगं, तुझ्या आईला काय म्हणालीस तू आता?", "आमची तक्रार केलीस ना?" आणि अर्थात "तुझी भाषा शिकव ना आम्हाला!"           हे आणि असे भरपूर प्रश्न नेहमीच माझ्या कानावर पडतात. आता तर असं काही ऐकू आला नाही तर मला कसंसच होतं.           माझी मातृभाषा तेलुगू. पण मुळात जन्म आणि आत्तापर्यंतचे आयुष्य महाराष्ट्रात राहिल्यामुळे व मराठी माध्यमाच्या शाळेत असल्याने मराठी मला मुखोद्गतच होती. पण म्हणून तेलुगू येत नाही असे नाही. पण मी माझ्या भाषेत बोलताना आजूबाजूला हसण्याचे आणि विनोदी असे येणारे आवाज अजूनही त्रास देतात.           तसं पाहिलं तर भाषा हे आपला संदेश समोरच्या व्यक्ती किंवा समुदायापर्यंत पोहोचवण्याचे अगदी प्रगत माध्यम. केवळ लहान मुलंच नव्हे तर आदिमानवापासून सर्वच सुरूवातीला इशारे, क्रिया, हालचाली व कृतींद्वारे संवाद साधतात. पूर्वी माणूस कदाचित आकृती मधून बोलत असावा. याची प्रचिती आपल्याला गुहाचित्रांतून येतेच. त्याप्रमाणेच लहान मूल रडून आणि डोळ्यांद्वारे संवाद साधते. म्हणतात ना, 'माणसाचे...

Friends & their Influence

Friends & Their Influence In lavish college life where everyone you meet speaks English with you, a student from vernacular medium like me would definitely face struggle to speak in English. Even though I had learnt English in school which made my language good; I've faced problem when it came to practicality. Just like everyone I was also counting days of college and was enjoying this new phase of life. But I was unable to gather courage to speak up in English because of the fear of mistakes.  One day came when I met new friends who pushed me up to improve, who have always encouraged me to speak up & never made me feel little for my mistakes.  Therefore I want to say that these people form an integral part in my development as a confident being. This incident showed me that friends have the courage to influence you. It's up to you what you choose & how you take it. Therefore my new blog is about friendship and it's influence on oneself. A friend i...